Type Here to Get Search Results !

अस्वच्छता व पाणीटंचाई याकडे उदगीर नगर परीषद चे दूर्लक्ष 

अस्वच्छता व पाणीटंचाई याकडे उदगीर न. परीषद चे दूर्लक्ष


उदगीर / प्रतिनिधी 
दिनाक उदगीर नगर परिषद प्रभाग क्र . ०7 मधील पंचल्ली
मसजीत बागवान गल्ली भाजी मार्केट रोड व देशी दारू दूकान भाजी मार्केट जवची नाली भरून गेली आसून हे घान नालीचे पाणी रस्त्यावर यत आसून यामुळे आरोग्याला धोका होऊ शकते या प्रभागाती नागरीकानी वारगवार आपल्या उदगीर नगर परिषद व स्वाचेता विभाग याना सागुन सुधा याकडे दूर्लक्ष करत आसल्याचे दिसून यत आहे 
प्रभाग क्र. O7 मधील भागात पाणी टचाई होत आहे व स्वच्छतेकडे दूर्लक्ष होवून नागरीकांची गैर सोय होत आहे नागरीकाची गैर सोय दूर करावी आशी मागनी सहारा मित्र मंडळाचे, लातूर जि. अध्यक्ष
हाशमी आमेर यानी निवेदनातून मुख्य आधीकारी न. प. उदगीर याना दिले आहे