नेम धाब्यावर सिमेंट रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह; नागरिकांकडून चौकशीची मागणी
उदगीर प्रतिनिधी उदगीर शहरातील बिदर रोड परिसरात बिझजवळून शेल्हाळ रोडपर्यंत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित कामामध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन…
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
Social Plugin